Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | केंद्र-राज्य संबंध आणि राष्ट्रीय विकास परिषद | Author Name : | | ढोबळे डी.बी. | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6530 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारतीय संघराज्यातील केंद्र-राज्य संबंधाचे अध्ययन केले असता, असे दिसते की, सहयोगी संघवादाच्या निर्मितीसाठी भारतीय संविधानाने व्यवस्था केली असली तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांच्यात तणावाचे प्रसंग येत गेले, जे संघीय ऐक्यासाठी घातक ठरतात. केंद्र-राज्य समन्वयासाठी संवौधानिक व्यवस्थेबरोबरच गौरसंविधानिक संस्थांंचीही निर्मिती केली गेली. सरकारिया आयोगानेही केंद्र-राज्य समन्वयासाठी राष्ट्रीय विकास परिषद आणि आंतर्राज्यीय परिषदेविषयी शिफारसी केल्या. 1989 नंतर केंद्र-राज्य समन्वयाच्या दृष्टीने या दोन्ही संस्थांनी जबाबदारी पार पाडली, मात्र यश क्वचितच मिळाले म्हणून केंद्र-राज्य समन्वयाच्या दृष्टीने काम करणाज्या राष्ट्रीय विकास परिषदे विषयी अध्ययन केल्यानंतरच अंितम निष्कर्षाप्रत जाता येईल. | Keywords : | | - केंद्र-राज्य संबंध ,राष्ट्रीय विकास परिषद,भारतीय संघराज्या,सहयोगी संघवाद,
|
|
|