ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्माची राजकीय तत्त्वप्रणाली
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6532
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभुमी : देश हा शब्द भौगोलिक संज्ञा या अर्थाने वापरला जात असे. आज राष्ट्र याचा पर्याप्त शब्द म्हणुन आपण देश हा शब्द वापरतो, तसा वापर होत नव्हता. तर एका विशिष्ट प्रदेशाला किवा प्रांतासाठी देश म्हणुन संबोधिले जात असे. साधारणत: त्रिकोणा—ती असलेल्या आपल्या महाराष्ट्र देशाच्या पूर्वेला वैनगंगा, पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा तर दक्षिणेस पंचगंगा अशा सीमा आहेत. उंचच उंच आणि दऱ्याखोऱ्यांचा, पठारांचा समावेश आहे. हिस्त्र श्वापदाचेे वास्तव्य असलेले घनदाट अरण्य, नद्या-नाले, डोंगरी किल्ले असलेला महाराष्ट्र स्वराज्य स्थापनेच्या कामात मोठा सहाय्यभुति ठरला आहे. अरबी समुद्रकिनाऱ्याचे बाजूने सहयाद्रीचा पट्टा उत्तर-दक्षिण दिशांनी जोडत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र देशाचे कोकण आणि देश असे दोन भाग पडले आहेत. साधारणत:30 मैल रूंद असलेला हा पट्टा अतिदुर्गम असल्यामुळे निसर्गत:च संरक्षणाच्या दृष्टीने महत्व लाभले आहे.
Keywords :
  • महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्मा,भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभुमी ,राजकीय तत्त्वप्रणाली,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.