Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | शिवा काशिद व बाजीप्रभूंचे बलिदान - पन्हाळगडाचा वेढा | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6533 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | अफजलखानाचा वध आणि रुस्तुम झमानचा पराभव याचे शल्य विजापुरी दरबारात बोचत राहिले. याचा सूड घेऊन शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने कर्नाटकातील कर्नुल प्रांताचा सुभेदार सिद्ध जोहर यास पाठविले. त्याच्या नेतृत्वात वीस हजार घोडदळ व पस्तीस हजार पायदळ आणि रुस्तुम झमान व फाजलखान यांना पाठविण्यात आले. यावेळी महाराज पन्हाळगडावर होते. म्हणून सिद्धी जोहरने पन्हाळगडासच वेढा दिला. या दरम्यान औरंगजेबाने आपल्या दरबारातील पराक्रमी उमराव शाहीस्तेखानाची दक्षिणेच्या सुभेदारीवर नियुक्ती करून शिवरायांच्या पाडावाची जबाबदारी सोपविली. आदिलशाही व मोगली आक्रमणांच्या दुहेरी संकटामध्ये महाराज सापडले होते. अशा परिस्थितीत पन्हाळयातून सुटका करून घेतल्याशिवाय तरणोपाय नव्हता. ही जाणिव महाराजांना झाली. | Keywords : | | - शिवा काशिद,बाजीप्रभूंचे बलिदान,अफजलखानाचा वध,
|
|
|