Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | भास्कर चंदनशिव यांच्या नवी वारुळ संग्रहातील दलित कथा : परिवर्तनाचा अविष्कार | Author Name : | | स्मिता दत्ताराव बगाटे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6557 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | 1960 नंतर उदयास आलेल्या दलित व ग्रामीण साहित्यात 1970 ते 1990 या दशकामध्ये अमुलाग्र बद्दल घडून आला. या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार जोमाने सुरु झाला. नव नवे बदल ग्रामीण व दलित समाजात घडून आले. या बदलांचा वेध ग्रामीण व दलित साहित्याने घेतलेला दिसून येतो. जन्माने दलित असणारे लेखक विद्रोह व प्रक्षोम जाणिवेने दलित जीवनाचे चित्रण दलित साहित्या मधून करु लागले होते. या दलित लेखकांबरेाबरच ग्रामीण लेखकही दलित जीवनाचे चित्रण आपल्या कथा वाड:मयाव्दारे करु लागला. कारण दलित समाज हा ग्रामीण समाजाचाच घटक असल्याने ग्रामीण कथाकारांच्या लेखनातून हा समाज सुटू शकला नाही. जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, र. वा. दिघे, भालचंद्र नेमाडे, सदा क-हाडे, शंकर पाटील, चारुता सागर, राजन गवस, भास्कर चंदनशिव इ. दलितेतर ग्रामीण कथाकारांनी दलित जीवनाचे चित्रण आपल्या कथा व्दारे केलेले दिसून येते. | Keywords : | | - भास्कर चंदनशिव,नवी वारुळ संग्रहातील,दलित कथा,परिवर्तनाचा अविष्कार,
|
|
|