ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
''भारत-अफगाणिस्तान संबंधांच्या वाटचालीचे अवलोकन''
Author Name :
सविता शिवनाथ झुंजारे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6572
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारत-अफगाणिस्तान संबंधांचा इतिहास हा आधुनिक नसून कित्येक वर्शापासूनचा साक्ष देतो की, अफगाणिस्तानांतर्गत शांतता निर्माण करण्यासाठी तेथील जनतेस अनेक युध्दाचा सामना करावा लागला. त्याच प्रकारची आंदोलने स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेस करावे लागले. दोन्ही राष्ट्राना पारतंत्र्याचे दुःख, सारख्या प्रमाणात सहन करावे लागले. स्वातंत्र्यापूर्वी दोन्ही राष्ट्रांच्या सीमा लगत असल्यामुळे जेंव्हा परकीय अफगाणिस्तानमध्ये आले. तेंव्हा त्यांनी भारतावरही आक्रमण करण्याचे धाडस दाखविले. दोन्ही देशाच्या भौगोलिक वातावरणात, संस्कृती क्षेत्रात आणि राहणीमानात काही अंषी प्रमाणात सारखेपणा दिसून येतो. बौध्द धर्माचा प्रसार जसा भारतात झाला तशाच प्रकारचा प्रसार अफगाणि. स्तानमध्ये अषोक सम्राटच्या कालखंडात झाला. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचा इतिहास समान दिसतो. आज दोन्ही देशात मुस्लिम धर्म असून भारतातील मुस्लिमांना अफगाणिस्ताना तील मुस्लिमांपेक्षा अधिका. धिक प्रतिष्ठेची वागणूक दिली जाते. त्यामुळे अफगाणिस्तानमधील जनता भारताला सलाम करुन लोकशाही विचाराचे समर्थक मानतात.
Keywords :
  • भारत-अफगाणिस्तान ,संबंधांच्या वाटचाल,भौगोलिक वातावरण,सम्राटच्या कालखंड,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.