Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | दलित आत्मकथनातील जातिव्यवस्थेचे चित्रण | Author Name : | | चांगदेव कांबळे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6621 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | दलित समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचे वास्तव जाणून घेतल्यास असे निदर्षनास येते की, स्वातंत्र्योत्तर कालखंडातही आज त्यांची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अस्पृष्य जातींची लोकसंख्या, त्यांची शैक्षणिक परिस्थिती, त्यांचे उद्योगधंदे, त्यांच्या परंपरागत व्यवसायात झालेला बदल, त्यांचे वार्षिक उत्पन्न, त्यांचा कर्जबाजारीपणा, त्यांची उपलब्ध असणारी शेती व तिची अवस्था, त्यांची वस्ती, गृहस्थिती आणि राहणीमान तसेच त्यांची कुटूंबरचना आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा विचार करता कायदे करूनही जातीयता किंवा अस्पृष्यता ही नष्ट झालेली नाही. उलट ती वाढलेली आहे हेच चित्र आपल्याला पहावयास मिळते. आजही दलितांवरच मोठ्याा प्रमाणत अन्याय, अत्याचार होताना दिसतात. मत परिवर्तनापेक्षा मनःपरिवर्तनाची गरज अधिक आहे हे निष्चितच. | Keywords : | | |
|
|