ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भाषा व समाज
naltrexone information where can i buy naltrexone vivitrol uk
Author Name :
निलेश व्यंकटराव देगांवकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6647
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मानव हा एक समाजशील प्राणी आहे असे म्हंटले जाते. याचा अर्थ असा की, आपल्या आजूबाजूच्या मानवाशी अनेक प्रकारे सहकार्य करून त्यांच्याशी संबंध, नाती जुळवून एकत्र राहण्याची मानवाची प्रवृत्ती असते. नुसते एकत्र राहण्याची प्रवृत्ती पशु-पक्षी आणि कीटकांमध्येही असते; पण त्यांच्यात व मानवात फरक असा की, मानव एकत्र रहातो, तो नुसते समुह किंवा कळप करून नव्हे. एकत्र येताना मानवप्राणी परस्परांशी संबंध व नाती जुळतात. मानव प्राण्यांच्या सहकार्याच्या प्रक्रियेचे काही निश्चित असे आकृतिबंध तयार होतात.
Keywords :
  • भाषा,समाज,मानव,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.