ब्रिटीश राजवटीतून ‘भारत मुक्त’ झाल्यानंतर संस्थानिकांच्या प्रदेशातही स्वातंत्र्याचे लढे उभे राहिले. त्यापैकीच एक म्हणजे हैद्राबाद स्वातंत्र्य लढा होय. १७ सप्टेंबर १९४७ ला सातवा निजाम मिर उस्मानअली यांच्या जाचातून हैद्राबाद मुक्त झाले. त्यालाच मराठवाडा मुक्ती संग्राम असेही म्हणतात. |