Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | सामाजिक परिवर्तनाचा विडा उचलणारा अवलिया ‘कासिदकार’ | Author Name : | | शकील शेख, | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6710 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | ‘चरित्र’ हा तसा प्राचीन वाङ्मय प्रकार. शके 1200 (इ.स. 1278) च्या सुमारास म्हाइंटभटाने लिहिलेला ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ मराठी भाशेतील आद्य चरित्रग्रंथ होय. नंतरच्या काळात मराठी भाशेत संत, महंत, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, नेते, अभिनेते अशा समाजातील विविध मान्यवर व्यक्तिची चरित्रे लिहिली गेली. चरित्र लेखनासाठी असामान्य व्यक्तीची नायक म्हणून लेखकाने निवड केलेली असते. त्या चरित्र नायकाच्या कार्यकत्तृत्वाची ओळख करुन द्यावी, त्यातून समाजाला मार्गदर्शन लाभावे. त्या चरित्र नायकाचे विचार समाजातील तळागाळातल्या लोकापर्यंत पोहचवावे आणि त्याने केलेल्या कार्याचा गौरव करावा अशा काहीशा हेतूने लेखक चरित्र लेखन करीत असतो. | Keywords : | | |
|
|