पुरुष प्रधान संस्कृतीचा उदय झाला तरी कसा आजपर्यंत शालेय शिक्षणात इतिहास विषयात जे काही शिकवले गेले त्याच्या आधारावरुन पुढे मी या लेखात याचे विश्लेषण देत आहे. प्रथम निसर्ग निर्मितीचा व त्या पाठोपाठ पृथ्वीवर बदल कसे होत गेले या बदलात आज तागायत सर्व प्राणीमात्रांवर आपल वर्चस्व ठेवून या पृथ्वीवर नवनवीन संशोधन करत आहेत. मानव जातीच्या प्राण्यांची कशी निर्मीती आणि बदल होत गेला याचे सविस्तर वृतांत अगदी साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या काळात या आदिमानवाची खाण्या पिण्याची मोठी शर्यत होती आपले अस्तित्व टिकवण्याकडे कल असतानाच या पुरुष संस्कृतीचा उदय झाला. हे मला अत्यंत नवलाईचे वाटते. |