सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उद्धाटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात सर्वात महत्त्वाचे काम पालकांचे आहे. आपल्या पातळीवर प्रयत्न करूनही मुला-मुलींच्या वागण्यात बदल होत नाही. असे वाताल्यास समुपदेशन हाच त्यावर सर्वात चांगला उपाय असल्याचे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. |