मराठी कवितेच्या परीप्रेश्यात समृध्द अशी काव्यपरंपरा आहे. मराठी काव्याच्या क्षेत्रात ‘स्त्री’ हि लोकसंकृतीच्या अंगाने पाहिली तर तिच्या संदर्याचे वर्णन आढळते. परंतु जेव्हा स्त्रियांची कविता मराठी साहित्याक्षेत्र लोकप्रिय होऊ लागल्या त्यामधून येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रतिमा वाचक-रसिकांना आगळा-वेगळा आणि सुखद स्वरूपाचा धक्का देऊ लागल्या. |