पृथ्वीतलावर उपलब्ध असलेला प्रत्येक बाबीस एक इतिहास आहे ,जिला इतिहास नाही अशी एकही बाब अस्तित्वात नसेल कारण कधीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचाही इतिहास मानवाने लिहिलेला आहे .
कुतूहलापोटी उत्सुकतेपोटी संशोधन , गरजेमुळे संशोधन आणि लादलेले वा सांगितले म्हणून केलेले संशोधन असे संशोधनाचे विविध प्रकार सांगता येतात |