कवी गोविंदग्रजानी आपल्या गीतात महाराष्ट्राचे अत्यंत सुरेख वर्णन केलेले आहे .सह्याद्री ,सातपुड्याच्या डोंगरकुशीत नांदणाऱ्या या राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या तैशा फुलांच्याही देशाचे विदर्भ (वऱ्हाड)मराठवाडा ,मानदेश ,कोकण आणि खानदेश असे भौगोलिक भाग पडतात . |