कविवर्य पु.शि.रेगे यांचे ‘साधना व इतर’,फुलोरा’, हिमसेक’, डोला’,गंधरेखा’,पुष्कळा’, दुसरा,पक्षी’,स्वानंद बोध’ आणि ‘प्रीयाळ’ हे कविता संग्रह आहेत. या काव्यसंग्रहातील कवितेत विविध स्त्रीप्रतिमा आहेत.राधा,अहल्या,शहनाज,मस्तानी या स्त्री प्रतिमा आदिमातेच्या आदिबंधाचाच भाग आहेत.पु.शि.रेगे यांच्या कवितेतील स्त्रीप्रतिमा या नवसर्जनाची व सौंदर्याची केंद्रे आहेत.
|