ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
“महाराष्ट्रातील कृषी जलसिंचन”
Author Name :
पाटील व्ही. एच.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-7181
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगतशील राज्य आहे. महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राची शेती ही मोसमी स्वरूपाची आहे. राज्यामध्ये उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली. तरी कृषी क्षेत्र हे अनेक कारणामुळे अप्रगतच राहिले आहे. राज्यातील एकूण कर्त्या लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.