भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा जुलै १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. त्यानूसार भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली.संविधान समिती गठित करण्यात आली या समितीने संविधान निर्मितीचे काम सुरु केले. संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजुर केले. व २६ जानेवारी १९४९ पासून घटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली. |