ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सातारा जिल्ह्यची पिकरचना व त्यातील बदलाच्या प्रवृत्तीचा अभ्यास
Author Name :
टी. व्ही. मुंडे, एस. एस. पोटभरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-7260
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या ६५ वर्षाच्या काळात शेती व औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले असले तरी आखिल भारतीय पातळीवर शेतीचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा सन २०११-१२ नुसार १३.९ टक्के इतका राहीला आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी शेतीची प्रगती होणे गरजेचे आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.