| मल्हार रामराव चिटणीस हा एकमेव बखरकार आहे.ज्यांनी शिवाजी महाराज, संभाजी राजे, राजाराम या तिघांच्या जीवनावर बखरी लिहल्या. त्यांनी या बखरी दुसरे शाहू महाराज ऊर्फ आबासाहेब सातारकर हयांच्या आज्ञेने लिहल्या आहेत. मल्हार रामराव चिटणीस हे सातारकर छत्रपती धाकटे शाहू यांचे चिटणीस होते. |