Article Name : | |
‘पारवा’: एक धर्म-हासाचे वेदनागीत |
Author Name : | |
डाॅ. संजय गोविंदराव पोहरकर |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-7454 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे प्रामुख्याने निसर्गाशी हृदयसंवाद साधणारे व जिंवत शब्दचित्रण रेखाटणारे कवी म्हणून ओळखले जातात. कवी मनाला साधलेली सृष्टीची सायुज्यता त्यांच्या वैशिष्टयपूर्ण शब्दकळेतून सहज सुंदरतेने व्यक्त होते. जणू त्यांच्या कवितेतून निसर्गाचे प्रसन्नवदन सहज हास्य प्रगट होते. |
Keywords : | |
|