ब्रिटीश राजवटीमध्ये ज्या-ज्या चळवळीचा उदय झाला होता. त्यापैकी मजूर चळवळीचा आवर्जून उल्लेख केला जातो. या काळात मुंबई हे मजूर चळवळीचे केंद्र बनले होते. ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात कारखानदारीला प्रारंभ झाला होता. या कारखान्यातून मजुरी करणारा मजुरांचा वर्ग उदयास आला होता. |