Article Name : | |
भारतातील अनुसूचित जातीकडे असलेल्या जमिनीचे प्रमाण |
Author Name : | |
डाॅ. सुरेश बी. ढाके., राजरत्न भिमराव पोहेकर |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-7519 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
भारत देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशात सक्षम अशी राज्य-घटना तयार करण्यात आली त्यानुसार देशातील विषमता नष्ट करणे व समाजवादी समाजरचना निर्माण करणे हे मुख्य-ध्येय या घटनेस अभिप्रेत होते. सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी शासनाने ज्या धोरणंाचा अवलंब केला त्या धोरणंामध्ये जमिन विषयाच्या मालकीच्या प्रश्नाला सर्वात जास्त महत्व देण्यात आले. |
Keywords : | |
|