Article Name : | |
परिमाणात्मक तंत्राचे गणितीय सूत्रीकरण व अर्थनिर्वाचन |
Author Name : | |
डॉ. पुरुषोत्तम विष्णू देशमुख |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-7547 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
सामाजिक शास्त्राच्या तुलनेत नैसर्गिक शास्त्रे अधिक वास्तव समजली जातात. कारण नैसर्गिक शास्त्रामधील नियम किंवा संकल्पानाची पडताळणी प्रयोगशाळेत होत नाही. सामजिक शास्त्रातील सिद्धांत मानवी वर्तनाशी संबंधित असतात आणि मानवी वर्तन ही सापेक्ष संकल्पना असल्याने सामाजिक शास्त्रातील नियम किंवा संकल्पनांचे अचूक व त्रिकालाबाधित असे विवेचन करता येत नाही. |
Keywords : | |
|