ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मराठवाडयातील कापसाच्या कृषी उत्पादकतेचा भौगोलिक अभ्यास (2004 ते 2006)
Author Name :
प्रा.डाॅ. बी.एन. पस्तापूरे, मारोती गोविंदराव हिरवे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8122
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्रकारच्या कृषी पध्दती निर्माण होण्याचे कारण म्हणजे कृषीवर प्राकृतिक, सामाजिक व राजकीय घटकांचा पडणारा प्रभाव होय. विशेषतः नैसर्गिक व सांस्कृतिक घटक सामाजिक, आर्थिक, शास्त्रीय व तांत्रिक घटक जगात सर्वच प्रदेशात सारख्याच प्रमाणात आढळत नाहीत.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.