ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भूमी (2006) - आशा बगे
Author Name :
प्रा. गणपत हराळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8305
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आधुनिक मराठी कादंबरीकार आणि कथाकार लेखिकांमध्ये आशा बगे हे एक महत्वाचे नाव आहे. विदर्भातील नागपूर येथे वास्तव्य करणा-या आशा बगे सन 1980 पासून सातत्याने लेखन करीत आलेल्या आहेत. आशा बगे यांनी विशेषतः कथा आणि कादंबरी या वाड्.मयाप्रकारात लेखन केलेले आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.