रिझव्र्ह बँकेने स्थापनेपासून आज अखेर आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी कार्यपध्दती उंचावत नेली आहे. म्हणून तर अमेरिकन व युरोपियन मध्यवर्ती बँकंनंतर रिझव्र्ह बँकेच्या कार्यपध्दतीला जगात स्थान दिले जाते असे असले तरी भारतातील असंघटित नाणेबाजाराच्या स्वरुपामुळे पतधोरणावर मर्यादा पडतात. |