प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते. लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यामांचा मोलाचा वाटा आहे. बातमी देण्याबरोबरच जनजागृती करणे हे त्यांचे काम आहे. समाजाची सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक जडणघडण करणं आणि समाजाला योग्य दिशा देणे ही जबाबदारी प्रसारमाध्यमांचीच आहे. |