भारत देशाला आज महासत्तेचा प्रबळ दावेदार मानले जाते. खरी परिस्थिती पाहिली असता रूपयाचे मूल्य दिवसंेदिवस खालावत चालले आहे. सामान्य व्यक्तींना जवीवनाश्यक गरजा भागवणे कठीण झाले आहे. त्यात भ्रष्ट राजकारणी, असक्षम न्यायव्यवस्था, मुजोर नोकरशाही, वाढता आतंकवा, महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे झालेले |