जगात वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत व जमीन, पाणी, खनिजे इ. अनियोजित, अमर्याद वापर केला गेला. विशेषतः विकसित प्रगत देशांनी कारखानदारी व औद्योगिक प्रगती करताना प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण केली तर अप्रगत विकसनशील देशांनी अन्नधान्य लाकूड, प्राप्तीसाठी, जमिनीचा गैरवापर स्वरूपाची असून उपलब्ध नैसर्गिक उत्पादने लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. |