कोणतेही नगर हे काही एका दिवसात वसत नाही. अगर एका दिवसात घडत नाही. एखादया नगराची सर्वांगीण जडणघडण ही काही दशकांची, काही शतकांची सतत चालू असणारी प्रक्रिया असते. ऐतिहासाचे अनेक प्रकार पाडले जातात. किल्ले, लेणी त्यांची पध्दती इत्यादींची वर्णने म्हणजे इतिहास अशी परवापर्यंत लोकांची समजुत होती. |