महाराष्ट्रातील पंचायत राज: -
1958 साली बलवंत राय मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि राज्य सरकारांना त्यांची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. स्थानिक गरजांनुसार पंचायती राज्यसंस्था स्थापन करण्याची मुभा राज्यांना होती. 2 ऑक्टोबर 1958 राजस्थान आणि 1 नोव्हेंबर, 1985 रोजी आंध्र प्रदेश
|