73 व 74 व्या घटनादुरूस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेला स्वायतत्ता बहाल केली. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास जलद गतीने घडून येण्यास मदत झालेली दिसते. मात्र असे असले तरी स्थानिक पातळीवर या संस्थांना अनेक आव्हांनांचा सामना करावा लागत आहे. |