दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्यातील सामथ्र्यशाली प्रेरणास्त्र्रोत आहेत.या दोन्ही प्रवाहांच्या प्रारंभाच्या काळातच आण्णाभाऊंनी लेखन केले. त्यांनी आपल्या कादंबÚयामधून शोषित, वंचित समाजाचे, त्यांच्या व्यवथा वेदनांचे आणि संघर्षाचे जे चित्रण केले ते एकूण मराठी कादंबरी विश्वातील महत्वाचे लेखन ठरते. |