ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
नव्वद नंतरची दलित कविता
Author Name :
प्रा. प्रकाश कांबळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8603
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
नव्वद नंतरच्या दशकात देशाने स्विकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाने मोठ्या प्रमाणात सामाजिक स्थित्यंतरे घडून आली. दलित समाजही या स्थित्यंतरांपासून अलिप्त राहू शकला नाही. जागतिकीकरणामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील दलित समाज विवंचनेत सापडलेला दिसतो. ग्रामीण भागातील कृषिकेंद्रीत जीवनव्यवस्था उदधवस्त झाल्याने रोजगाराच्या संधी उरलेल्या नाहीत.
Keywords :
  • नव्वद नंतर,दलित कविता,दलित समाज,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.