ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
शरणकुमार लिंबाळे यांच्या आत्मकथनातील सामाजिक जाणिवा
Author Name :
प्रा. प्रकाश कांबळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8604
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
दलित साहित्याच्या प्रवाहातील आत्मकथनांनी मराठी साहित्यात नेहमीच लक्षवेधी भूमिका बजावलेली आहे. दलित आत्मकथनांतून दलित जीवनाचे मूलभूत दर्शन घडताना दिसते. ‘बलुतं’, उपरा, उचल्या, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, आठवणींचे पक्षी आदि आत्मकथनांनी मराठी साहित्य आणि तत्कालीन समाजाला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न केला.
Keywords :
  • शरणकुमार लिंबाळे,दलित साहित्य,आत्मकथनातील सामाजिक जाणिवा ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.