Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | ‘‘म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाÚया सुविधां व तरतुदीं विषयीची जागृकता’’ | Author Name : | | मुकुंद पांडुरंगजी देशमुख | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-8932 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारतीय संविधानातील कलम 21 भारतीय नागरिकंाना रोजगाराचा अधिकार प्रदान करते. असे असले तरी या हक्काच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतुद नव्हती. ही बाब लक्षात घेता सन 2005 मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम पारित केला. या कायदयामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातील किमान 100 दिवस अकुशल रोजगार पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. | Keywords : | | - मगांराग्रारोह योजना, ,सुविधा, ,कायदेशीर तरतुदी, ,आदिवासी, ,जागृकता.,
|
|
|