ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
वेदोक्त प्रकरण: राजर्षी शाहू महाराज आणि अस्पृष्यता निवारण
Author Name :
प्रा. डाॅ. आलटे आर. एन.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-9017
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर, कारभाराची सर्व सुत्रे हातात घेतल्यानंतर एक स्वतंत्र सार्वभौम राजा या नात्याने राज्याची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरा केला व राज्यातील सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, कला, क्रीडा, साहित्य, नाट्यकला, शिल्पकला, शासन प्रशासनातील स्थिती, कृषी, सिंचन व्यवस्था आदि सर्वांची पाहाणी केली, सर्व गोष्टींचा अभ्यास केला, चिंतन केले व वरील सर्व क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरविले अशातच एक विचित्र घटना त्यांच्या जीवनात घडून आली.
Keywords :
  • राजर्षी छत्रपती शाहु महाराज,आर्थिक स्थिती,सामाजिक स्थिती,,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.